Description
देवांचा राजा इंद्र आणि सर्वात शक्तिशाली असुर वृत्र यांच्यातील संघर्षाची रोमहर्षक कहाणी.
कोण पेलेल तो शक्तिशाली त्रिशूळ?
एका अटळ युद्धात भगवान विष्णू कुणाच्या पाठीशी उभे राहतील?
आपल्या प्रतिज्ञेसाठी एक नीतिमान माणूस अधर्म करेल काय?
एका कनिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यावर अन्याय केला जाईल काय?
एक राजा त्याच्या पुत्रप्रेमाच्या शृंखलांमध्ये अडकून पडेल काय?
कोण उचलून धरेल धर्म आणि कोण करेल अधर्म?
Reviews
There are no reviews yet.