न संपणारी रेघ

Rs.230.00

Na Sampanari Regh

Author : Rekha Baijal

लेखिका : रेखा बैजल

Description

एका पूर्वापार नात्यापासून सुरु झालेलं वर्तुळ नवीन पिढीजवळ येऊन पूर्ण होतं. पुढेही अशी वर्तूळ निर्मल होतच राहणार. त्यांचं स्वरूप फक्त वेगळं असेल.

नात्यांची काटेरी , तरी हवीहवीशी वाटणारी वर्तुळे… वर्तुळ म्हणजेच न संपणारी रेघ.

चार पिढ्यांचे प्रातिनिधिक चित्रण , ओढाताण, सोशिकता , झुगारून देण , जोडणं, समज, अट्टाहास आणि भावानिकते बरोबर व्यवहारीपणा सुद्धा आहे.

जीवनात हे सर्व आवश्यकच असते ना !!!

स्त्रीवर , तिच्या कुटुंबावर, स्त्रीच्या “बाईपणा”वर लिहिलेली अप्रतिम कादंबरी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “न संपणारी रेघ”