मनमोकळं

Rs.450.00

Manamokala

लेखक : राजीव बर्वे

Author : Rajeev Barve

Description

आपण अभिमानाच्या आणि आनंदाच्या गोष्टी मिरवतो पण कटू अनुभव आणि झालेली फजिती याबाबत मात्र मौन बाळगतो.

रोजच्या जगण्यातले साधे वाटणारे अनुभव खळखळून हसवतात आणि हळुवारपणे अंतर्मुख सुद्धा करतात.

मन मोकळं करत मनमोकळेपणाने लिहिलेले खुसखुशीत आणि खुमासदार पुस्तक..

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनमोकळं”