हृदयरंग

Rs.300.00

Hrudayrang

Author : Lakshmi Mangesh

लेखक : लक्ष्मी मंगेश

Description

ज्ञाना कळल्यागत झाला

मीरा वळल्यागत आली

जना म्यात अवतरली

तुका हृदयात घुटमळला

पर तू नाही रे कळला

गहन इतका की

माझे अज्ञान

हेच आव्हान

माझे मनी छळला

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हृदयरंग”