ब्रॅंडनामा 2.0

Rs.499.00

Brandnama 2.0

Author : Abhijit Joag

लेखक : अभिजित जोग

Description

‘ब्रॅंडिंग’ हा आजच्या युगाचा परवलीचा शब्द… व्यवसाय, खेळ, करमणूक, राजकारण… इतकंच काय, सर्वसामान्यांच्या रोजच्या आयुष्यातही ‘ब्रँडिंग’ आणि यशस्वी वाटचाल’ हे समीकरण चांगलंच रूजलंय. … म्हणूनच जाणून घेऊ या बँड म्हणजे नक्की काय? नेमकं कसं करतात ब्रँडिंग? कशी आहे ही ब्रँडिंगची दुनिया? ब्रेडिंगच्या आणि अॅडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात गेली तीस वर्ष काम करणाऱ्या तज्ज्ञाकडून जाणून घेऊया… या प्रश्नांची उत्तरं आणि तसंच यशस्वी ब्रँडिंगचं इंगितही ! सहज सोप्या प्रवाही भाषेत ब्रँडिंगची ओळख देणारं हे पुस्तक आहे अक्षरशः प्रत्येकासाठी!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ब्रॅंडनामा 2.0”