फिल्म उद्योगी दादासाहेब फाळके

Rs.200.00

Film Udyogi Dadasaheb Phalke

Author : Gangadhar Mahambare

लेखक : गंगाधर महाम्बरे

Description

भारतीय चित्रपट श्रुतीचे जनक कै. धुंडिराज गोविंद तथा दादासाहेब फाळके यांच्या जीवन आणि कार्याचा समर्पक आढावा घेणारा हा एक महत्वाचा दस्तऐवज.

असंख्य पराक्रम, विक्रम आणि पराकोटीचे अडथळे पार करून दादासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत भारतीय चित्रपट सृष्टीची कास आणि सर्वांगीण विकास यासाठी आपले जीवन पणाला लावले.

गंगाधर महाम्बरे हे एक नामवंत कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या “मौलिक मराठी चित्रपटगीते ” या पुस्तकाला भारतीय चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फिल्म उद्योगी दादासाहेब फाळके”