निराकार

Rs.160.00

Nirakar

Author : Suhas Shirvalkar

लेखक : सुहास शिरवळकर

Out of stock

Description

प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला तीच तिचा असा एक आकार असतो.

रूप असतं. न पाहिलेल्या गोष्टीचीही मनात एक प्रतिमा तयार होते.

मग राक्षस म्हणाल तर मोठे मोठे सुळे, लाल लाल डोळे

भुताचे पाय उलटे .. असं बराच काही

त्यापलीकडे काही असूच शकत नाही…. पण असलं तर ….?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निराकार”