Awards
दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार
- मा. राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिलीपराज प्रकाशनाला जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार रु. २५,०००, प्रशस्तिपत्रक आणि सुवर्णकमळ. (नोव्हें. २००२)
- सौ. मधुमिता बर्वे यांना फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (एफ. आय. पी.) कडून‘सर्वोत्कृष्ट प्रकाशिका’ म्हणून भारताचे माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते पुरस्कार (१९९९)
- शरणकुमार लिंबाळे लिखित ‘सनातन’ या पुस्तकास भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपेकी एक असा ” सरस्वती सन्मान “.
- साहित्य अकादेमीचा २०२० सालचा सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार – आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ पुस्तकास
आजपर्यंत १२५ हून अधिक पुस्तकांना राज्य पुरस्कार.
- स्व. यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार : सर्वोत्कृष्ट लघुकथा २०२० : वऱ्हाडातली बिऱ्हाड : रुस्तम होनाळे
- स्व. यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार : सर्वोत्कृष्ट बालकविता २०२० : शब्दांची नवलाई : एकनाथ आव्हाड
- Directorate of film Festivals – Best Book of cinema Award for Publisher (Moulik Marathi chitrageete) 4 National Film Award.
- अॅड. अविनाश चाफेकर यांच्या‘श्रीमद्भगवत गीतेची प्रस्थानत्रयी’ या ग्रंथांस महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा कै. सोनोपंत दांडेकर पुरस्कार प्राप्त झाला. (जुलै २०१८)
- विलास मोरे यांच्या‘संगणकाची गाणी’ या बालकवितासंग्रहास शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन, जळगाव यांच्यातर्फे ‘तापी-पूर्णा’ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
- श्रीमती वासंतीबाई गंगाधर गाडगीळ न्यास-पुरस्कृत कै. मिलिंद गाडगीळ स्मृतिप्रित्यर्थ बालवाङ्मय पुरस्कार एकनाथ आव्हाड लिखित ‘आनंदाची बाग’ या पुस्तकाला देण्यात आला.
- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१७ शिशुसाहित्य – पुरस्कार गिरिजा कीर यांच्या ‘गमती-जमतीच्या गोष्टी’ या पुस्तकाला प्राप्त.
- महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कृत‘पुष्पा पुसाळकर पुरस्कार २०१७’ श्री. राजीव बर्वे यांच्या ‘मन:स्पर्श’ या कवितासंग्रहास प्राप्त.
- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१७ बालसाहित्य – प्रथम पुरस्कार म. वि. कोल्हटकर यांच्या ‘पाखरांची भाषा’ या पुस्तकाला प्राप्त.
- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१७ बालसाहित्य – पुरस्कार एकनाथ आव्हाड यांच्या ‘एकदा काय झालं’ या पुस्तकाला प्राप्त.
- श्रीपाद कुलकर्णी यांच्या‘कुणाचं असं अन् कुणाचं तसं’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त.
- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१६ ललित साहित्य – प्रथम पुरस्कार राजीव बर्वे यांच्या ‘मन:स्पर्श’ या पुस्तकाला प्राप्त.
- धर्मराज निमसरकर यांच्या‘अंतहीन’ या पुस्तकाला श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांचा वैâ. दाजी टोपले कथासंग्रह पुरस्कार प्राप्त. (२०१५)
- म. वि. कोल्हटकर यांच्या‘हळू गळू, पळू गळू व इतर कथा’ या पुस्तकाला आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांचा पार्वतीबाई शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृतीचा पुरस्कार प्राप्त.
- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१५ शिशुसाहित्य प्रथम पुरस्कार गिरिजा कीर यांच्या ‘शहाणुल्या गोष्टी’ या पुस्तकाला प्राप्त.
- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१५ बालसाहित्य प्रथम पुरस्कार आबा महाजन यांच्या ‘हिप हिप हुर्रेऽऽ’ या पुस्तकाला प्राप्त.
- लेखक आबा महाजन यांच्या‘टांगाटोली’ या पुस्तकाला जळगाव येथील ‘दलुभाऊ जैन वाङ्मय पुरस्कार’
- लेखक आबा महाजन यांच्या‘टांगाटोली’ या पुस्तकाला नाशिक येथील ‘वाङ्मयसेवा पुरस्कार’
- लेखक आबा महाजन यांच्या‘लई मज्जा रे’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘भा. रा. तांबे पुरस्कार’
- लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्या‘झुंड’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘वि. स. खांडेकर’ पुरस्कार.
- कवयित्री संगीता बर्वे यांच्या‘खारूताई आणि सावलीबाई ’ या कविता- संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा ‘भा. रा. तांबे’ पुरस्कार.
- डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या‘शेतीपूरक उद्योग’ या पुस्तकाला राज्य शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त.
- सदानंद सिनगारे यांच्या‘संधिकाली या अशा’ या पुस्तकाला राज्य शासनाचा माधवराव बागल पुरस्कार प्राप्त.
- लेखक हेमंत जोगदेव यांच्या‘असे आहे ऑलिम्पिक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘यदुनाथ थत्ते’ पुरस्कार.
- लेखिका डॉ. प्राची साठे यांच्या‘जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवरून’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘र. धों. कर्वे’ पुरस्कार.
- लेखक रामचंद्र नलावडे यांना सन २०१४ या वर्षीचा भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त. (डिसेंबर १५)
- लेखक सी. पं. खेर यांच्या‘आर्थिक सुधारणांचे नवे पर्व’ या ग्रंथाला अर्थशास्त्र/राज्यशास्त्र या वाङ्मयप्रकारातील दहा हजार रुपयांचा पुरस्कार
- लेखक रघुवीर साखवळकर यांच्या‘घर हीच प्रयोगशाळा’ या पुस्तकाला बाल-कुमार संमेलनाचा पुरस्कार.
- लेखक रघुवीर साखवळकर यांच्या‘मी आहे चौरस आहार’ या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.
- लेखिका सौ. सरिता वैद्य यांच्या‘अफलातून बंड्या प्रधान’ या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.
- लेखक रमेश सहस्रबुद्धे यांच्या‘चंद्र असा जिंकला’ या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.
- लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या‘यशच्या कल्पक कथा’ या पुस्तकाला ‘दयार्णव कोपर्डेकर किशोरकथा’ पुरस्कार.
- लेखक निरंजन घाटे यांच्या‘निसर्गयात्रा’ या पुस्तकाला श्री. बा. रानडे विज्ञान पुरस्कार.
- लेखक ना. द. जोशी यांच्या‘निसर्गपुत्र’ या पुस्तकाला पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर वाङ्मय पुरस्कार, रोख रु. २,०००, सन्मानचिन्ह व पत्र.
- लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या‘हिंदू’ या पुस्तकाला राज्य पुरस्कार.
- लेखक हेमंत जोगदेव यांच्या‘ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स’ या पुस्तकाला शाहूमहाराज पुरस्कार.
- लेखक कॅ. राजा लिमये यांच्या‘आपल्या सेनादलातील महावीर’ या पुस्तकाला सानेगुरुजी पुरस्कार.
- लेखक प्रा. अनिल सोनार यांच्या‘कविता : कच्ची, सच्ची आणि लुच्ची’ या पुस्तकाला नागपूर येथील ‘समाज प्रबोधन प्रतिष्ठानचा उत्कृष्ट समीक्षेचा राज्यस्तरीय पुरस्कार.’
- लेखक श्री. विलास कांतिलाल मोरे यांच्या‘चैत्र पालवी’ या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय बोलीभाषा साहित्य संमेलनात मानाचा पुरस्कार.
- लेखक राम मोहिते यांच्या‘चालता बोलता’ या पुस्तकाला ‘तुका म्हणे’ पुरस्कार.
- लेखक राम मोहिते यांच्या‘चालता बोलता’ या पुस्तकाला ‘खानदेश-कन्या स्मिता पाटील साहित्यसेवा पुरस्कार.’
- दिलीपराज प्रकाशनाला लेखक राम मोहिते यांच्या‘चालता बोलता’ या पुस्तकासाठी अखिल भारतीय मराठी साहित्यप्रकार २ साठीचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे प्रशस्तिपत्र.
- लेखक प्रा. देवेंद्र पुनसे यांच्या‘पांढरं सोनं’ या पुस्तकाला ‘तिफन’ पुरस्कार. २१,००० रुपये रोख, तिफन प्रतिकृती, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ.
- लेखिका गिरिजा मुरगोडी यांच्या‘अंतर्मुख’ या पुस्तकाला ‘गोमंतक मराठी अकादमी’तर्पेâ पुरस्कार, ५,००० रु. रोख.
- लेखक डॉ. प. म. आलेगावकर यांच्या‘शोध अलौकिक विचारांचा- नवनिर्मितीचा’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट वाङ्मय’ पुरस्कार.
- लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्या‘उपल्या’ या कादंबरीच्या हिंदी अनुवादाला भारत सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयाकडून १,००,००० रुपयांचा राष्ट्रीय पुरस्कार.
- लेखिका गिरिजा कीर यांच्या‘नक्षत्रवेल’ या पुस्तकाला ‘आनंद’ पुरस्कार, २,००० रु. रोख व स्मृतिचिन्ह.
- लेखिका गिरिजा कीर यांच्या‘तू सावित्री हो’ या पुस्तकाला ‘स्व. सौ. शशिकला आगाशे स्मृती बालवाङ्मय पुरस्कार’
- लेखक कॅ. राजा लिमये यांच्या पुस्तकाला‘विशेष गौरव’ पुरस्कार, ५,००० रु. रोख, शाल व श्रीफळ.
- लेखिका डॉ.अश्विनी धोंगडे यांचे‘संदर्भ स्त्री-पुरुष’ हे पुस्तक २००८-२००९ च्या द्वितीय वर्ष कला आणि एम. ए. मराठी भाग-१ तसेच संदर्भग्रंथ म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी नेमण्यात आले.